शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:52 IST

येवला : येवला पालिका कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघटनेने येवला पालिकेसमोर १६ एप्रिल रोजी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या मागण्यांसाठी येवला तहसीलदार नरेश बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नेते व नगरपालिका प्रशासन, नगरसेवक यांच्या बैठकीचे आयोजन करून या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसकारात्मक चर्चा : अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांना दिलासा सफाई कामगारांच्या घरांच्या प्रस्तावाबाबत बैठक घेऊन त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन

 

येवला : येवला पालिका कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघटनेने येवला पालिकेसमोर १६ एप्रिल रोजी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या मागण्यांसाठी येवला तहसीलदार नरेश बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नेते व नगरपालिका प्रशासन, नगरसेवक यांच्या बैठकीचे आयोजन करून या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.नगरपालिका सफाई कर्मचाºयांना श्रमसाफल्य योजनेंतर्गत घरे द्यावीत, अनुकंपा तत्त्वावर कर्मचारी भरती करावी यांसह कर्मचाºयांच्या प्रलंबित सहा मागण्याबाबत न.पा. प्रशासनास संघटनेने १४ एप्रिल रोजी याबाबत निवेदन दिले होते. तसेच संघटनेने १६ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर येवला तहसीलदार नरेश बहिरम, माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, नगरसेवक, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांची पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांना नगरपालिका सेवेत सामावून घेण्यासाठी आठ दिवसांत कार्यवाही करून त्यांना अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका देणार असून, सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेअंतर्गत घरे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सफाई कामगारांच्या घरांच्या प्रस्तावाबाबत बैठक घेऊन त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी यावेळी दिले.