शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

युवक महोत्सवात आदिवासी नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 5:47 PM

डांगसौदाणे - सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय जिल्हास्तरिय युवक महोत्सवात येथील सप्तश्रृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून व्दितीय क्र मांक मिळविला

डांगसौदाणे - सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय जिल्हास्तरिय युवक महोत्सवात येथील सप्तश्रृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून व्दितीय क्र मांक मिळविला.सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय /जिल्हास्तरिय युवक महोत्सवाचे आयोजन लासलगांव येथील नुतन विद्याप्रसारक मंडळाचे,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगांव येथे करण्यात आले होते. या आदीवासी लोकनृत्यात निकिता पगार,शिवांजली सोनवणे,राजश्री सोनवणे,कावेरी कुवर,दिनेश ठाकरे,ईश्वर गांगुर्डे,राजू पवार नानाजी सोनवणे या विद्यार्थ्यांनी प्रा.राजाराम नाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे,सचिव सुशिलकुमार सोनवणे,किरण हिरे,प्राचार्य पांडूरंग जाधव आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

 

टॅग्स :danceनृत्य