शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव-म्हसरूळ रस्ता अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:03 IST

बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत, शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो.

नाशिक : बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत, शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत पसरली असल्याने त्वरित पथदीप बसविण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ जोडणारा शिवरस्ता (रिंगरोड) मेडिकल कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय, म्हसरूळ, आडगाव, नर्सिंग कॉलेजकडे जाण्याचा जवळचा मार्ग असून, या रस्त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताणदेखील कमी होतो. या मार्गावर अनेक वेळा सोनसाखळी चोऱ्या, भुरट्या चोऱ्या यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहे. या परिसरात बिबट्यासह वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या अर्ध्या मार्गावर पथदीप बसविलेले आहे, पण अर्धा मार्ग अंधारातच आहे़आडगाव म्हसरूळ शिवरस्त्या शाळा, कॉलेज, पोलीस वसाहत मेडिकल कॉलेजकडे जाणारा जवळचा मार्ग असल्याने कायम वर्दळ असते या परिसरात लोकांची संख्या अधिक पण बिबट्याचा वावर असल्यामुळे भीतीचे वातावरण असते शिवाय अंधारात या मार्गाने जाण्याचे अनेक लोक टाळतात. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पथदीप बसवावे.  - रामभाऊ जाधव, स्थानिक रहिवासी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा