शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड महाविद्यालयात रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:13 IST

नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.

चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.टोल प्लाझा , वाहतूक पोलीस विभाग (नाशिक, पिंपळगाव ब.) राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत रस्ता सुरक्षा व वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वाहतूक विभाग उपअधीक्षक नजीर शेख , सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम, आयएसपीटीएल टोल प्लाझाचे के. व्ही. सुरेश , टोल व्यवस्थापक पंकज झंवर, प्रशांत ठाकरे यांनी वाहतुकीचे नियम व चालकानेवाहन चालवताना सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवून वाहन चालविल्यास होणारे अनर्थ टाळण्यास मदत होईल, या अनुषंगाने मार्गदर्शन केले.प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधनचांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमच्या प्रांगणात रस्ता सुरक्षा वाहतूक नियम व अपघातग्रस्तांना मदत जनजागृत्ती अभियानासाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपळगाव केंद्र वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम, गटविकास अधिकारी महेश पाटील, सोमा कंपनीचे व्यवस्थापक पंकज झंवर, इरकॉन सोमाचे सुरेशकुमार, मुख्याध्यापक जयश्री गोळेचा, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य धनंजय मोरे ्रआदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रroad safetyरस्ते सुरक्षा