शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

आश्रम शाळासाठी सुरु असलेले उपक्रम यपुढेहि सुरु रहनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:51 IST

नाशिक : लॉकडाउनच्या काळात सुरु करण्यात आलेला अनलॉक लर्निग उपक्रमाबरोबरच आदिवाशी आश्रम शालामधील विद्याथ्यांसाठी सुरु करण्यात आलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी ग्वाही आदिवाशी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त एच. एस . सोनवणे यांनी दिली .

ठळक मुद्देएच . एस . सोनवणे : आदिवाशी आयुक्त पादाचा स्वीकारला पदभार

नाशिक : लॉकडाउनच्या काळात सुरु करण्यात आलेला अनलॉक लर्निग उपक्रमाबरोबरच आदिवाशी आश्रम शालामधील विद्याथ्यांसाठी सुरु करण्यात आलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी ग्वाही आदिवाशी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त एच. एस . सोनवणे यांनी दिली .आदिवाशी विकास विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर एच. एस . सोनवणे यांनी शनिवारी सकाळी आयुक्तलयत येउन मावळते आयुक्त डॉ .के एच कुलकर्णी यांच्यकडुन पदभार स्वीकारला .यानंतर घेतलेल्या अधिकार्याच्या बैठकीत ते बोलत होते . यावेळी ते म्हणाले डॉ. कुलकर्णी यांनी ज्या पद्धतीने कामकाज केले तसेच काम आपणही करणार असून कर्मचार्याणि त्याच उत्साहने यपुढेहि कामकाज करावे . अनलॉक लर्निगसह आश्रम शालासाठी सुरु असलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी गवाही त्यांनी दिली .प्रारंभी सोनवणे यांनी कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला . यावेळी सर्व उपायुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते .

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासNashikनाशिक