शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:11 IST

मेशी : सोमवारी (दि. १९) तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पिंपळगाव येथे अचानक भेट दिली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तसेच १५ जणांची त्वरित ॲन्टिजेन चाचणीही करण्यात आली.

ठळक मुद्देपिंपळगाव : पथकाच्या अचानक भेटी

मेशी : सोमवारी (दि. १९) तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पिंपळगाव येथे अचानक भेट दिली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तसेच १५ जणांची त्वरित ॲन्टिजेन चाचणीही करण्यात आली.यावेळी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीसपाटील यांच्यासोबत चर्चा करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यापुढे ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील, त्यांना पिंपळगाव येथील विलगीकरण कक्षात किंवा देवळा येथील विलगीकरण कक्षात १४ दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.यावेळी पथकाने पिंपळगावसह मेशी, खुंटेवाडी, वासोळ येथेही अचानक भेट दिली. यापुढे सर्व बेशिस्त नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. देवळा तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सगळ्यांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, शासनाने ३० एप्रिलपर्यंत निर्बंध जाहीर केले आहेत तरीही काही नागरिक विनाकारण फिरत असल्याने तालुका प्रशासनाने ही धडक कारवाई सुरू केली आहे.(१९ मेशी)मेशी येथे विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवर वैद्यकीय तपासणी कर्मचाऱ्यांनी ॲन्टिजेन चाचणी केली. यावेळी तालुका पथकातील अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSocialसामाजिक