शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

‘रोलेट’ इन्स्टॉल करून देणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:43 IST

मोबाइलमध्ये रोलेट, बिंगो यांसारखे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून देत जुगाऱ्यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणाºयांविरुद्ध आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाने छापा मारला. कॉलेजरोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजळ्यात हा नवीनच अवैध धंदा सुरू असल्याचे गुरुवारी (दि.१९) उघडकीस आले. याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : मोबाइलमध्ये रोलेट, बिंगो यांसारखे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून देत जुगाऱ्यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणाºयांविरुद्ध आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाने छापा मारला. कॉलेजरोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजळ्यात हा नवीनच अवैध धंदा सुरू असल्याचे गुरुवारी (दि.१९) उघडकीस आले. याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कॉलेजरोडवरील एका दुकानात मोबाइलमध्ये फन रोलेट, बिंगो हे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून दिले जातात. त्यामोबदल्यात पॉइंट दिले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली. त्यांनी अवैध धंदे कारवाई पथकाला याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी संशयित जोगंंदर उर्फपप्पू रघुनंदन शहा हे त्याच्या गाळ्यात इंटरनेटच्या माध्यमातून जुगाºयांना आॅनलाइन पद्धतीने खेळला जाणारा जुगाराचे विविध ‘गेम्स’ डाउनलोड करून देत असताना आढळून आले. तसेच जुगाºयांकडून पैसे घेऊन त्यांना पॉइंट दिले जात असल्याचे यावेळी उघडकीस आले. पोलिसांनी या ठिकाणाहून १ लाख ३५ हजार रु पयांची रोकड, वाहन, जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ८९९ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी