शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नांदगावी सहा वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:20 IST

विनापरवाना माती व गाळ वाहतूक करणाऱ्यांवर नांदगाव वनविभागाने कारवाई करत एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करत सहा वाहनधारकांवर वन कायद्यानुसार कारवाई केली आहे. यामुळे वाळू व माती-रेती अवैध तस्करी करणाºया माफियांचे धाबे दणाणले आहेत.

नांदगाव : विनापरवाना माती व गाळ वाहतूक करणाऱ्यांवर नांदगाव वनविभागाने कारवाई करत एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करत सहा वाहनधारकांवर वन कायद्यानुसार कारवाई केली आहे. यामुळे वाळू व माती-रेती अवैध तस्करी करणाºया माफियांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून वनपरीक्षेत्र  अधिकारी विक्रम अहिरे, वनपाल हमीद शेख, सुनील खंदारे, वनर क्षक दिलीप उचाळे, नाना राठोड आदींनी चिंचविहीर येथे धाव  घेतली असता तेथील वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना माती व गाळ वाहून नेण्याचे काम गुपचुपपणे सुरू होते. या वाहनधारकांकडे माती, (पोयटा) गाळ वाहतूक करण्याचे कोणतेच परवाने नव्हते. दरम्यान, वनविभागाच्या मन्याड नदी, पांझण नदी, शाकंबरी व लहान-मोठे नाले येथे विनापरवाना रेती-मातीची चोरी होत असते. यावर अंकुश ठेवण्यास महसूल विभाग व वनविभाग कुचकामी  ठरत आहेत, तर चिंचविहीर येथील माती व गाळ वाहून नेण्याचे कामात वाहनधारकांत  आपसातील समन्वयाचे अभावी या विनापरवाना माती व गाळ वाहतुकीचे बिंब फुटले तरीसुद्धा वनविभागाला कारवाई करण्यासाठी तीन दिवस लागले.यांच्यावर कारवाईवाहनचालक तथा मालक देवीदास रामराव कटारे, सुनील मोरे, चिंचविहीर, बबन बुरकुल, बाळू बुरकुल, उत्तम बुरकुल, पंजाब इपर, भास्कर गिते, सर्व रा.जळगाव बु. यांच्यावर भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहने वनविभागाने ताब्यात घेतली आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय