शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधासाठी कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:48 IST

नाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला. नाशकात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास महानगरासह जिल्हाभरात सर्वत्र सज्जता असावी, या दृष्टीने संयुक्त पाहणी दौरा करून कृती आराखडा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : रुग्णालयासह विविध ठिकाणी भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला. नाशकात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास महानगरासह जिल्हाभरात सर्वत्र सज्जता असावी, या दृष्टीने संयुक्त पाहणी दौरा करून कृती आराखडा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.कोरोना या जागतिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असून, कोरोना संसर्गीत आढळल्यास त्यावर करायचे उपचार व उपाययोजना संदर्भातील एक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहरातील संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेतला. तपोवन येथील शासकीय इमारत, बिटको हॉस्पिटलजवळची इमारत, जिल्हा सामान्य रु ग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेन रु ग्णालय येथील पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे व संबंधित यंत्रणेच्या अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या.यावेळी संभाव्य रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था त्याचप्रमाणे निरीक्षणाखालील संभावित रु ग्ण कोरोना संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजना, उपचार करण्याची व्यवस्था या सर्व बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. या सर्व माहितीच्या आधारे एक कृती आराखडा तत्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना दिल्या. रु ग्णांशी साधला संवादजिल्हा सामान्य रु ग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये निरीक्षणाखाली असलेल्या तीन रुग्णांशी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुसंवाद साधला. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आपल्याशी सुसंवादासाठी आल्याने कोरोना संशयिताना समाधान वाटले. जिल्हाधिकारी व प्रशासनाने त्या ठिकाणी असलेल्या सेवा, शुश्रूषा व व्यवस्थेबद्दल विचारणा करीत आढावा घेतला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या