शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:07 IST

मालेगाव : सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होणे गरजेचे आहे. या रुग्णांची माहिती ँ३३स्र२://ल्ल्र‘२ँं८.्रल्ल या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमालेगाव : खासगी डॉक्टरांना इशारा

मालेगाव : सुधारित राष्टय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होणे गरजेचे आहे. या रुग्णांची माहिती https:/nikshay.in या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.खासगी रुग्णालयामध्ये क्षयरोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती शासनास कळविणे बंधनकारक असतानाही त्यांच्याकडून ही माहिती अनेकदा दिली जात नाही. खासगी दवाखाने, खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा, औषध निर्माते, अशासकीय संस्थांमार्फत चालविली जाणारी रुग्णालये व दवाखाने, सार्वजनिक दवाखाने, रुग्णालये आणि वैद्यकीय अधिकारी यांनी क्षयरुग्णांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सार्वजनिक व खासगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांची नोंदणी न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. औषध विक्रेत्यांनीही क्षयरोगावरील औषधांच्या विक्रीसाठी विहित नमुन्यात माहिती न ठेवल्यास त्यांच्यावरही औषधे व प्रसाधने कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. क्षयरोग नियंत्रण कक्षक्षयरुग्णांना व इतर सर्वांना क्षयरोगासंदर्भातील सोयीसुविधांची माहिती होण्यासाठी सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १८००११६६६६ या टोल फ्री क्रमांकावर क्षयरोग हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांना येत असलेल्या क्षयरुग्णांच्या नोंदणीविषयी अडचणीसंदर्भात मालेगाव येथील शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अमोल दुसाने यांनी केले आहे.