शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच खत विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:57 IST

खरीप हंगामासाठी पुरेसे खते असूनही विक्रेत्यांकडून वाढत्या मागणीचा कल पाहून खते विक्रीत अनियमितता करीत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याच्या निदर्शनास आली आहे. येवल्यात तीन, तर नांदगाव तालुक्यात दोघा खत विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनियमितता : टंचाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

नाशिक : खरीप हंगामासाठी पुरेसे खते असूनही विक्रेत्यांकडून वाढत्या मागणीचा कल पाहून खते विक्रीत अनियमितता करीत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याच्या निदर्शनास आली आहे. येवल्यात तीन, तर नांदगाव तालुक्यात दोघा खत विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात खतांची नियमानुसार विक्री न करता कृत्रिम टंंचाई निर्माण करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यासाठी शासनाने ८१ हजार मेट्रिक टन युरियाचे आवटन मंजूर केले आहे. त्यापैकी विविध कंपन्यांनी ३१ जुलै अखेरीस सुमारे ५० हजार मेट्रिक टन म्हणजे ६२ टक्के युरियाचा पुरवठा केला आहे. त्याच प्रमाणे दोन लाख, १७ हजार ४८० मेट्रिक टन खते मंजूर केली असून, त्यापैकी एक लाख, ३५ हजार २८ मेट्रिक टन खते उपलब्ध झालेली आहेत. (पान ३ वर)असे असतानाही काही तालुक्यांमध्ये विक्रेत्यांकडून खतांची कृत्रीम टंचाई निर्मण करून शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तालुका कृेी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांच्या अधिनस्त असलेल्या र्कमचाºयांची खत विक्री केंद्रावर नियुकत्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीत शेतकºयांना खत विक्री केली जात आहे.खत विक्रीबाबतच्या तक्रारींची दखल घेवून जिल्हास्तरावरील भरारी पथकाने येवला तालुक्यातील तीन खत विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळून आल्याने त्यांची विक्री बंद करण्यात येवून परवाने निलंबीत करण्याची कार्यवाही केली जात आहे. त्याच बरोबर शुक्रवारी नांदगाव तालुक्यातील दोन विक्री केंद्रे अशाच पद्धतीने बंद करण्यात आले आहेत. खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करणाºयांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून, जिल्ह्णात त्यासाठी सोळा भरारी पथके गठीत करण्यात आले आहे. खताच्या गोणीवर छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे हा गुन्हा असून, शेतकºयांनी परवानाधारक कृषी निविष्ठा अनुदानीत रासायनिक खतांची खरेदी ई-पॉस यंत्राद्वारेच करावी असे आवाहनही कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्र