शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

कृषी उत्पन्न बाजार समितीतील  थकबाकीदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:48 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या गाळेधारकांनी बाजार समितीचे सेवा शुल्क थकविले आहे, अशा गाळेधारकांविरुद्ध बाजार समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बाजार समितीने सुरू केलेल्या या कारवाई विरुद्ध गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या गाळेधारकांनी बाजार समितीचे सेवा शुल्क थकविले आहे, अशा गाळेधारकांविरुद्ध बाजार समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बाजार समितीने सुरू केलेल्या या कारवाई विरुद्ध गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी बाजार समितीचे सेवा शुल्क मुदत देऊनही भरलेले नाही, जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या सूचनेनुसार गाळेधारकांनी सेवा शुल्क भरणे गरजेचे आहे; मात्र काही गाळेधारक वगळता उर्वरित गाळेधारकांनी सेवा शुल्क भरण्याची मुदत मागितली होती. त्यानंतरही सेवा शुल्क भरलेले नसल्याने बाजार समितीने कारवाईची मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिली आहे. बाजार समितीतील काही गाळेधारकांनी जवळपास २४ लाख रु पये सेवा शुल्क म्हणून रक्कम जमा केलेली आहे. दरम्यान, बाजार समितीने सुरू केलेल्या कारवाईविरोधात व्यापाºयांची बैठक होणार असल्याचेही समजते.पुन्हा नव्याने वादनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने सेवा शुल्क वसुलीसाठी गाळेधारकांविरु द्ध कारवाईची मोहीम सुरू केली असली तरी गाळेधारक व बाजार समिती यांच्यात पुन्हा नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाने बोलून दाखविली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड