शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांना न्याय देण्यासाठी कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:37 IST

दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये गुरुवारी (दि.९) गुंडांच्या टोळीने मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार करत डीजे आॅपरेटर असलेल्या दोघा तरुणांना अमानुषपणे मारहाण करत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणाचे शहरात पडसाद उमटत आहेत.

ठळक मुद्देमोर्चाचे नियोजन : सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठकीत वज्रमूठ

नाशिक : दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये गुरुवारी (दि.९) गुंडांच्या टोळीने मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार करत डीजे आॅपरेटर असलेल्या दोघा तरुणांना अमानुषपणे मारहाण करत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणाचे शहरात पडसाद उमटत आहेत.या अमानवी घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले असून, सोमवारी सर्वपक्षीय बैठकीत शनिवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत पीडीत तरुणांना न्याय मिळावा याबरोबरच आमदार देवयानी फरांदे या टवाळांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी शनिवारी मोर्चा काढण्याचा निर्णय शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली.

घडलेली घटना अत्यंत अमानवीय आणि निंदनीय आहे. मी या घटनेचा निषेध करते. घडलेल्या घटनेतील आरोपींशी माझा कोणताही संबंध नाही. मात्र, तो जोडून राजकारण करण्याचादेखील प्रकार सुरू आहे. तोसुध्दा निषेधार्ह आहे. मंगळवारी (दि.१४) मी यासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. - आमदार देवयानी फरांदे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी