शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

बेशिस्त ५३ अ‍ॅपेरिक्षा चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:09 IST

मेशी धोबीघाट अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३ अ‍ॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ९० दिवसांसाठी संबंधित वाहनांची नोंद रद्द करण्यात आली आहे. येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध मोहीम सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहन कार्यालय : ९० दिवसांसाठी नोंदणी रद्द

मालेगाव : मेशी धोबीघाट अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३ अ‍ॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ९० दिवसांसाठी संबंधित वाहनांची नोंद रद्द करण्यात आली आहे. येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध मोहीम सुरू राहणार आहे.देवळा-मालेगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये अ‍ॅपेरिक्षातील ९ प्रवाशांचा समावेश होता. या अपघाताची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वायुवेग पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत मालेगाव, देवळा, नांदगाव, कळवण, सटाणा कार्यक्षेत्रात ५३ अ‍ॅपेरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची ९० दिवसांसाठी नोंदणी रद्द करण्यात आली आहे.१३ फेब्रुवारीपर्यंत या मोहिमेत सातत्य राहणार असल्याचीमाहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनीदिली.अनेकांचे धाबे दणाणलेउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असलेल्या धडक कारवाईमुळे अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया अ‍ॅपेरिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. कारवाईच्या भीतीमुळे रिक्षा घरीच उभ्या केल्या आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस