शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: October 3, 2016 00:29 IST

मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

नाशिक : महापालिकेच्या खाते प्रमुखांच्या बैठकीत अर्धवट माहिती सादर करणे आणि टिप्पणी तयार न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिला आहे. खातेप्रमुखांच्या अर्धवट माहितीमुळे सविस्तर आढावा घेता येत नाही आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने हा इशारा आयुक्तांनी दिला आहे. महापालिका आयुक्तांकडे खातेप्रमुखांच्या आढावा बैठका होतात. मात्र या बैठकींमध्ये विभाग प्रमुखांकडून टिप्पणी तयार न करणे, अर्धवट माहिती सादर करणे, आकडेवारीमध्ये तफावत असणे, विषयांचा अभ्यासच नसणे असे अनेक प्रकार आयुक्तांच्या निरीक्षणात आढळले. त्यामुळे आयुक्तांनी खातेप्रमुखांकरिता आदेश जारी केले आहे. त्यानुसार विभागप्रमुखांनी संबंधित विषयाची टिप्पणी व प्रेझेंटेशनचा अभ्यास करून वेळेवर उपस्थित राहावे, बैठकीच्या एक दिवस अगोदर टिप्पणी आयुक्तांंना सादर करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या असून, आदेशाचे पालन न केल्यास संबंधित विभाग प्रमुखांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी आदेशात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)