शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृतीला चालना देण्याचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:40 IST

साधारणत: महिला मंडळ किंवा महिलांची संघटना म्हटली की, महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारी संस्था म्हणून बघितले जाते. परंतु इंदिरानगर येथील स्नेहवर्धिनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम तर राबविले जातातच त्याचबरोबर विशेष म्हणजे या मंडळातर्फे ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे.

संस्था परिचयसाधारणत: महिला मंडळ किंवा महिलांची संघटना म्हटली की, महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारी संस्था म्हणून बघितले जाते. परंतु इंदिरानगर येथील स्नेहवर्धिनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विविध उपक्रम तर राबविले जातातच त्याचबरोबर विशेष म्हणजे या मंडळातर्फे ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या मंडळाची स्थापना १९८१ मध्ये करण्यात आली, तर १९८५ मध्ये मंडळाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या मंडळात सुमारे ४0 ते ८0 वयोगटाच्या महिला आहेत. मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत दर महिन्यातून दोन वेळा मंडळाची सभा घेण्यात येते. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच चैत्रोत्सव, शारदोत्सव, नवरात्रोत्सव आदी सण, उत्सव साजरे करण्यात येतात. महिला मंडळाच्या अध्यक्षा वैदेही काशीकर, उपाध्यक्षा सारिका सोनजे आहेत. कोषाध्यक्ष मंजू मोराणकर, सचिव रत्नप्रभा भणगे, वाचनालय अध्यक्ष साधना गोखले, ग्रंथकोषाध्यक्ष शशी मुरुमकर, सदस्य मंजू खाडीलकर, पुष्पलता कुलकर्णी, संध्या पगार, योगिनी कीर्तने, पुष्पलता कुलकर्णी, सीमा आडकर, स्नेहा चोळकर, स्रेहल ओक, मनीषा नाईक, मनीषा टकले, रश्मी देशपांडे, प्रतीभा कुलकर्णी आदींचा समावेश आहे.ग्रंथालयाचा उपक्रमस्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या वतीने १९८३ मध्ये वाचनालयाची स्थापना करण्यात आली. तसेच २00३ मध्ये वाचनालयाची नोंदणी करण्यात आली असून, वाचनालयाला ‘ड’ दर्जा मिळाला आहे. सुरुवातीला वाचनालयात ५0 पुस्तके होती. वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे चार हजार पुस्तके आहेत. वाचनालयाच्या वतीने वक्तृत्व अभिवाचन, कार्यशाळा स्पर्धा आदी उपक्रम वाचकांसाठी राबविण्यात येतात. त्यातून वाचकांचे आचार-विचार समृद्ध होतात.

टॅग्स :WomenमहिलाlibraryवाचनालयNashikनाशिक