शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

एक एकरमधील फुलशेती भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 12:34 IST

नांदूरवैद्य : कोरोनामुळे शेतमालाची निर्यातही बंद असतांनाच बेमोसमी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रूक येथील एक एकरवरील फुलशेती भुईसपाट झाली आहे.

नांदूरवैद्य : कोरोनामुळे शेतमालाची निर्यातही बंद असतांनाच बेमोसमी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रूक येथील एक एकरवरील फुलशेती भुईसपाट झाली आहे. शिवाय टोमॅटो, कांदे, गहू, फ्लावर, कोबी,हरभरे ही पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.विजेच्या जोरदार कडकडाटासह झालेल्या गारपिटीत इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद बुद्रुक येथील शेतकरी दौलत किसन बांबळे यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या शेतातील एक एकरामध्ये अँस्टर या प्रजातीच्या फुलांची लागवड केली होती. दोन एकरात कोबी, फ्लावर, मका ही पिके लावली होती.नाशिक शहराची ओळख फुलांचे शहर अशी जरी असली तरी कोरोना व्हायरसने देशात घातलेल्या थैमानामुळे व अत्यावश्यक सुविधा वगळून इतर दैनंदिन व्यवहार बंद असल्या कारणाने शेतमालाची आयात-निर्यात बंद असल्याने फुलवलेली हजारो रु पयांची अँस्टरची फुले ही शहरी बाजारात विक्र ीस गेली नाही. अशा परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे धास्तावलेला व खचलेला असतांनाच या कोरोनाच्या संचारबंदीत मध्येच अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. यात या शेतकऱ्याचे एक ते दीड लाख रु पयांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसान झालेल्या पिकांची लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक