शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य शिवमुनीजी म.सा. यांची रविवारी शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:40 IST

जैन श्वेतांबर स्थानकवासी समाजाचे गुरू ध्यानयोगी आचार्य डॉ. शिवमुनीजी म. सा. यांचे जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) आगमन झाले असून, जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक संचलित गुरू गणेश आनंद गौशाळा, खंबाळे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. दि. १३ मेपर्यंत त्यांचे नाशिक परिसरात वास्तव्य राहणार असून, यानिमित्त ध्यान शिबिरासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (दि. ५) आचार्यांचे शोभायात्रेने आर. के. स्थानक येथे आगमन होणार आहे.

ठळक मुद्देध्यान शिबिर : विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : जैन श्वेतांबर स्थानकवासी समाजाचे गुरू ध्यानयोगी आचार्य डॉ. शिवमुनीजी म. सा. यांचे जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) आगमन झाले असून, जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक संचलित गुरू गणेश आनंद गौशाळा, खंबाळे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. दि. १३ मेपर्यंत त्यांचे नाशिक परिसरात वास्तव्य राहणार असून, यानिमित्त ध्यान शिबिरासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (दि. ५) आचार्यांचे शोभायात्रेने आर. के. स्थानक येथे आगमन होणार आहे.आचार्य शिवमुनीजी म. सा. हे उच्च विद्याविभूषित असून, ध्यान धारणेमध्ये लिन असतात. रविवारी गुरुदेवांचे राका कॉलनीपासून सीबीएस, शालिमार, एम. जी. रोड, अशेकस्तंभ, रविवार कारंजामार्गे शोभायात्रेने आर. के. स्थानक येथे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता प्रवचन होईल. तसेच सायंकाळी श्री संघातर्फे भक्तिसंध्या होणार आहे. यानिमित्त प. पू. आचार्य यांच्यासमवेत १२ साधूसंत तसेच ७० साध्वी उपस्थित राहणार आहेत. श्री संघ अंतर्गत विविध १६ संस्था कार्यरत असून, या कार्यक्रमासाठी जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघाचे संघपती राजमल भंडारी, उपाध्यक्ष मंगलचंद साखला, सचिव पंकजकुमार श्यामसुका, सुभाष लोढा, शांतीलाल हिरण, सुभाष भंडारी आदींसह पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम