शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या आदेशानुसार नगररचनात ‘आॅपरेशन सर्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:29 IST

महापालिकेच्या नगररचना विभागात फाईली पेंडेन्सीचे वाढलेले प्रमाण आणि या विभागाविषयी तक्रारी वाढत नसल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१३) अचानक तीन अधिकाऱ्यांनी या विभागात झाडाझडती केली. सुमारे अठराशे फाईली प्रलंबित असल्याचे आढळले आहे.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात फाईली पेंडेन्सीचे वाढलेले प्रमाण आणि या विभागाविषयी तक्रारी वाढत नसल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१३) अचानक तीन अधिकाऱ्यांनी या विभागात झाडाझडती केली. सुमारे अठराशे फाईली प्रलंबित असल्याचे आढळले आहे.  महापालिकेच्या नगररचना विभागासंदर्भात ई-कनेक्टवरील तक्रारींचे निराकरण होत नसल्याची तक्रार होती. याशिवाय मध्यंतरी याच विभागाचे सहायक अभियंता रवि पाटील हे कामाच्या ताणामुळे घर सोडून गेले होते. त्या पार्श्वभूमीवर हा विभाग चर्चेत आला होताच; परंतु काही फाईली सहेतूक अडविल्या जात असल्याच्यादेखील चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखापरीक्षक महेश बच्छाव, लेखापाल सुहास शिंदे आणि शहर अभियंता घुगे यांना या विभागात अचानक भेट देऊन दप्तर तपासणीचे आदेश दिले होते, त्यानुसार दुपारी त्यांनी भेट देऊन सर्व फाईली तपासल्या तसेच त्यांची दाखल झाल्याची तारीख घेतानाच कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहेत, या सर्व बाबींची माहिती घेतली. नगररचना विभागाचे सहायक संचालक आकाश बागुल यावेळी उपस्थित होते. झाडाझडतीतून प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित अधिकारी अहवाल तयार करून आयुक्तांना सादर करणार आहेत.याप्रकारामुळे महापालिकेत खळबळ उडाली होती. दुपारनंतर अभ्यागत तसेच नगररचना विभागाशी संबंधित विकासक आणि वास्तुविशारद येत असतात. त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने या विभागाच्या बाहेर त्यांना ताटकळावे लागते.अभियंत्यांच्या बदल्या,  मग काय होणार...महापालिकेच्या विविध विभागांतील बदल्या करताना नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या असून, मोजक्या अभियंत्यांच्या खांद्यावर सर्व भार आला आहे. त्यामुळे कामे प्रलंबित राहत असल्याची प्रतिक्रिया या विभागाकडून व्यक्त करण्यात येत होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका