शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हजारे यांच्या आकलनानुसार  प्रश्न सुटणे अशक्य : देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:07 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.  वसुंधरा बचाव, मानव बचाव व किसान बचावसाठी आयोजित संवाद यात्रेंतर्गत देसरडा नाशिक दौऱ्यावर आले असून, त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सदरचे मत व्यक्त गेले. अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेले आंदोलन संपल्यानंतर त्यावर टीका होत असून, त्यासंदर्भात  प्रश्नांना उत्तर देताना काळानुसार प्रश्नांची समस्यांकडे बघणे  आणि त्या सोडविण्यासाठी उपाय शोधण्यात हजारे यांचे आकलन  कमी पडत असल्याचेही देसरडा म्हणाले.  महाराष्ट दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे कार्याध्यक्ष असलेल्या देसरडा यांनी २०१४ साली केंद्रात आणि त्यापाठोपाठ राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शेतकरी, आदिवासी आणि असंघटित क्षेत्रातील समस्या सुटण्याची मोठी अपेक्षा होती. परंतु मोदी आणि फडणवीस यांनी दिलेली आश्वासनांची पूर्ती न केल्याने गत चार वर्षांत चार हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या सरकारने शेतकरी, आदिवासी आणि अन्य कष्टकºयांची आंदोलने केवळ आश्वासने देऊन गारद करण्यात आली आहेत, असे सांगून देसरडा यांनी देशातील विकासाची संकल्पना बदलायला हवी, विशेषत: लोकसहभाग असलेली पर्यावरण-पूरक विकासाची संकल्पना राबविली तरच सर्व घटकांचा विकास शक्य आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे