शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

वडाळीभोई शिवारात अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:02 IST

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई शिवारात मुंबई आग्रारोडवर हॉटेल संस्कृती समोर आयशर व टॅक्टर यांच्यात धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.

चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई शिवारात मुंबई आग्रारोडवर हॉटेल संस्कृती समोर आयशर व टॅक्टर यांच्यात धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. खामखेडे (ता. देवळा) येथून रमेश वामन बोरसे (४५) व किरण संजय शेवाळे (१६) हे ट्रॅकटरमध्ये (क्र. एम.एच.१५/ २३९५)कांदे भरून येत असताना आंबे भरुन जाणाऱ्या आयशर (क्र. यु.पी.२५/ सी.टी. ३९४८) याने धडक दिल्याने अपघातात आयशर चालक मोहमंद फईम जमील अहमद (२२) रा. सकरमढी (ता. हसनपुर उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाला. त्यास वडाळीभोई आरोग्य केंद्रात उपचार करुन पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरु असतांना त्याचे निधन झाले तर बोरसे व शेवाळे यांच्यावर पिंपळगाव येथे उपचार सुरु आहेत.ट्रॅक्टरला आयशरची धडक : आंबे, कांद्यांचे नुकसानयावेळी झालेल्या अपघातात टॅक्ट्ररमधील कांदे व आयशर मधील आंबे( कैºया) रस्त्यावर पडून मोठे नुकसान झाले यावेळी रात्रीच्या गस्तीमध्ये वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास इंद्रेकर, मच्छिंद्र कराड यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना रुग्णालयात आणले . याबाबत वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास इंद्रेकर हे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक