शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

करंजखेड फाट्याजवळ अपघात; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:07 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील करंजखेड फाटयाजवळ ट्रकची टमाटा भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने तीन जण जखमी झाले असून ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वणीकडून सापुताराकडे भाताचा भुसा घेवून जाणारा ट्रक जीजे ६ अ‍ेव्ही ६१२२ या ट्रकने हरण टेकडीकडून येणाऱ्या टमाट्याने भरलेल्या ट्रॅक्टरला समोरून जोरदार धडक दिली. त्यात किरण लक्ष्मण जाधव (२०) याचा पाय फॅक्चर झाला असून छगन वाळू जाधव (२८) तसेच राजेंद्र उत्तम जाधव हे तीन जण जखमी झाले आहेत. राजेंद्र जाधव याच्या डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे वणी- सापुतारा रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. वणी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक कैलास जाधव यांनी क्र ेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करु न वाहतूक पूर्ववत केली. वणी ते नाशिक चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरु असल्यामुळे अजून किती अपघातांची वाट ठेकेदार पाहणार असल्याचा प्रश्न ग्रामस्थांत विचारला जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात