शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात अपघात; रिक्षाचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:24 IST

इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटामध्ये सोमवारी (दि. ११) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एक दांपत्य आपल्या मुलासह वसईहून उत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात असताना रिक्षा दुभाजकावर आदळून चालक जागीच ठार झाला.

इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटामध्ये सोमवारी (दि. ११) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एक दांपत्य आपल्या मुलासह वसईहून उत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात असताना रिक्षा दुभाजकावर आदळून चालक जागीच ठार झाला.कोरोना संसर्गामुळे मुंबईतील मजूर आपापल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने जात आहेत. वसई येथून संध्याकाळी राजेशकुमार यादव (४६)े पत्नी व मुलगा यांना घेऊन स्वत: रिक्षा (क्र. एमएच ०२ डीयू २२६४ ) चालवीत उत्तर प्रदेशकडे या रिक्षाने निघाले होते. पहाटेच्या सुमारास यादव यांची रिक्षा मुंबई - आग्रा महामार्गावरील कसारा घाटात दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात राजेशकुमार यादव हे जागीच ठार झाले.महामार्ग पोलिसांनी यादव यांना इगतपुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यादव यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा आघात झाला असल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने इगतपुरीतील स्मशानगृहात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी व मुलाला पुन्हा वसईला पाठवण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक