शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर परिसरात मका सोंगणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 17:19 IST

राजापूर : परिसरात सध्या पावसाने उघडीप दिल्याने सध्या शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका सोंगणीला सूरवात झाली आहे. मका सोंगणी मजुरीचा खर्च एकरी सहा ते सात हजार रु पये आहे. रोजंदारी ८०० रु पये जोडी असा मका, सोयाबीन, बाजरी, सोंगणीचा मजुरीचा दर आहे. बºयाच शेतकऱ्यांनी एक मेकांच्या शेतात पडजी-आडजीच्या कामांना पसंती दिली आहे.

ठळक मुद्देवाढत्या मजुरीमुळे पडजी-आडजीला पसंती

राजापूर : परिसरात सध्या पावसाने उघडीप दिल्याने सध्या शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका सोंगणीला सूरवात झाली आहे. मका सोंगणी मजुरीचा खर्च एकरी सहा ते सात हजार रु पये आहे. रोजंदारी ८०० रु पये जोडी असा मका, सोयाबीन, बाजरी, सोंगणीचा मजुरीचा दर आहे. बºयाच शेतकऱ्यांनी एक मेकांच्या शेतात पडजी-आडजीच्या कामांना पसंती दिली आहे.यावर्षी पाऊस चांगला झाला परंतु शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. कांदा रोपे शिल्लक राहिले नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघडले आहे. पाऊस होऊनही खरीप पिकांतून उत्पादन खर्च सुटणार नाहीत अशी स्थिती आहे. बाजरी पावसात भिजून खराब झाली. काही ठिकाणी मकापिकात पाणी आहे. लाल कांदा लागवड पुर्णपणे खराब झाली आहे. भुईमूग शेतात कुजून गेला आहे.मका सोंगणी कामे जोरात सुरू झाली आहे. परंतू एक एकर शेतात मका बिट्या दोन टारली निघत आहे. विहिरींना पाणी वाढले आहे. परंतु कांदा रोपे शिल्लक राहिले नसल्याने अजून दोन महिने तरी शेतजमिनी कांदा रोपाअभावी पडीक पडणार आहे. यावर्षी सततच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या कांदा या नगदी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कोरोना महामारी त्यात वादळी वाºयासह पावसाची भर पडल्याने अस्मानी-सुलतानी संकटात शेतकरी सापडला आहे.कोट...यावर्षी पाऊस झाला असला तरी शेतकºयांना पाहीजेत तसे मकाचे उत्पादन मिळणार नाही. पेरणीपासून ते मका सोंगणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. त्या तुलनेत उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी तोट्यात राहतील आणि पुन्हा कर्ज बाजारी होतील.- अरूण अशोक वाघ, शेतकरी, राजापूर.(फोटो ०५ राजापूर)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी