शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला पेरणीच्या कामाला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:10 IST

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यापूर्वी ह्यतौक्तेह्ण वादळापासून महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. त्यानंतर, ह्ययासह्ण वादळाचे आगमन झाले. त्यामुळे पावसाचे दररोज दुपारी आगमन होत आहे. या पावसात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या, पण काही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरण्या करणे पसंत केले

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यापूर्वी ह्यतौक्तेह्ण वादळापासून महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. त्यानंतर, ह्ययासह्ण वादळाचे आगमन झाले. त्यामुळे पावसाचे दररोज दुपारी आगमन होत आहे. या पावसात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या, पण काही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरण्या करणे पसंत केले

. या वर्षी कृषी विभागाने २५ हजार हेक्टरवर खरिपाच्या पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट केले आहे, तर सध्या सुमारे १२ हजार हेक्टर वर भाताची पेरणी सुरू केली आहे. छोटे शेतकरी बैलांच्या नांगराने भात पेरणी करत असून, सधन शेतकरी यांत्रिक अवजाराने ट्रॅक्टरच्या साहाय्याने कल्टिव्हेटर लावून पेरणी करत आहेत. त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दीत्र्यंबकेश्वर : निर्बंध शिथिल होताच, तालुक्यात हिरवाई पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. पहिने परिसरात पर्यटकांची पिकनिकसाठी गर्दी होत आहे. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गाचे आकर्षण असलेल्या अंबोली घाट, दुगारवाडी धबधबा वाघेरा, हरसूल घाट पर्यटकांना फुलला आहे. अनेक नागरिक सुट्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. सुट्ट्यांच्या दिवशी मागील काही वर्षांपासून जशी वाहनांची झडती होत असते, तशी झडती या चार महिन्यांतही करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरagricultureशेती