शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शन

By admin | Updated: January 23, 2017 00:26 IST

साधना कलादालन : वडघुले यांची कॅन्व्हास, अ‍ॅक्रॅलिक रंगातील कला

नाशिक : चित्रकार विलास वडघुले यांच्या अमूर्त शैलीतील चित्रांच्या प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. दीपालीनगर येथील साधना कलादालनात भरविलेल्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेनेचे शहरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते व दिलीप पब्लिक स्कूलचे संचालक सिद्धार्थ राजघरिया, मुख्याध्यापक चित्रा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. अविनाश वडघुले यांचे हे तिसरे वैयक्तिक चित्रप्रदर्शन असून, त्यांनी विविध आकारात कॅन्व्हासवर अ‍ॅक्रॅलिक कलरचा वापर करून अमूर्त शैलीत अतिशय सुंदर रंगसंगतीच्या कलाकृ ती तयार केला आहे. चित्रकलेबरोबरच शिल्पकला सुद्धा वडघुले यांनी तयार केला असून, त्यामध्ये वेगळेपण जपले आहे. इन्टेरिअल डिझाइनअंतर्गत वडघुले यांनी अनेकांचे बंगले, आॅफिसेस, बँकांचे डिझाइन तयार केले आहेत. सदर चित्रप्रदर्शन २५ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले ठेवले असल्याचे साधना कलादालनाचे संचालक सुनील पुराणिक सांगितले. (प्रतिनिधी)