शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कसबे सुकेणेत स्थानिक प्रश्नांकरिता  ‘आप’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:13 IST

निफाड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्रमण कायम करणे, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली.

कसबे सुकेणे : निफाड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्रमण कायम करणे, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. कसबे सुकेणे येथे आज शुक्रवारी निफाड तालुका आम आदमी पार्टी आणि कसबे सुकेणे शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. कसबे सुकेणे येथील दाऊदवली शाहबाबा यांच्या दर्ग्यासमोरील रहिवासी अतिक्रमण राज्य सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार कायम करणे, दिंडोरी-निफाड-सिन्नर या दोन तालुक्यांना जोडणारा कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण करणे व कसबे सुकेणे शहरात सुरू असलेली अवैध दारू आणि जुगार धंदे बंद करणे या मागणीसाठी आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा करीत ग्रामपालिका, पोलीस ठाणे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच कोकणगाव रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हाप्रमुख अ‍ॅड. प्रभाकर वायचाळे, निरीक्षक सुभाष तंवर, अनिल कौशिक, उत्तम निरभवणे, सुरेश देवकर, अल्ताफ शेख, ज्ञानदेव वैद्य, संतोष पगारे, सागर खडताळे यांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन करून कसबे सुकेणे येथील रहिवास अतिक्रमण कसबे सुकेणे येथील कायम न झाल्यास मुंबईत नाशिकमध्ये आंदोलन छेडू, असा इशारा दिला. या प्रसंगी भारत पवार, निवृत्ती पवार, दोधू जोशी, संजय गांगुर्डे, संजय धुमाळ आदींसह शेकडो आपचे कार्यकर्ते व महिला पुरुष उपस्थित होते. कसबे सुकेणे व ओझर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.कार्यकर्त्यांची घोषणाबाजीकोकणगाव-सुकेणे - चांदोरी रस्त्याची दुर्दशा थांबवावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी, या मागणीसाठी या मोर्चेकरांनी कोकणगाव रस्त्यावर वृक्षरोपण करीत निषेध नोंदविला. तसेच घोषणाबाजी केल्यामुळे बसस्थानक परिसर दणाणला होता.

टॅग्स :AAPआप