शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

उन्हापासून बचावासाठी मतदारांसाठी टाकले मंडप

By suyog.joshi | Updated: May 19, 2024 11:06 IST

वाढता उन्हाचा तडका बघता मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना दिवस गणिक वाढणाऱ्या उन्हाच्या तडाका बसू नये म्हणून मंडप टाकण्यात आले आहे.

संजय शहाणे

इंदिरानगर (नाशिक)  -लोकसभा निवडणुकीसाठी परिसरातील मतदान केंद्रावर खुर्च्या टेबलसह साहित्य आणि मतदारांना उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी मंडप टाकण्यात आले आहे. 

सोमवार (दि20)  सकाळी आठ ते पाच सायंकाळी वाजेपर्यंत जॉगिंग ट्रॅक ते पाथर्डी गाव दरम्यान 27 मतदान केंद्र आणि 94 बुथवर मतदान होणार आहे. त्यासाठी परिसरातील मतदान केंद्र व बूथ वर खुर्च्या टेबल सह इतर साहित्य आणण्यात आले आहे.तसेच त्या ठिकाणी येणाऱ्या मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे वापरण्याचे पाण्याची सोय करण्यात आली आहे. वाढता उन्हाचा तडका बघता मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना दिवस गणिक वाढणाऱ्या उन्हाच्या तडाका बसू नये म्हणून मंडप टाकण्यात आले आहे.