शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मधल्या सुट्टीत डबा खाताना विद्यार्थिनीला मृत्यूने गाठले; शिक्षक हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 08:39 IST

दुपारी १२:३०च्या सुमारास मधल्या सुट्टीत डबा खाण्यासाठी सर्व विद्यार्थिनी एकत्र बसल्या असताना, तिच्या पोटात दुखू लागले

त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) : तालुक्यातील अंबोली येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या सहा वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेच्या मधल्या सुट्टीत डबा खात असताना मृत्यू झाला. लहानपणापासून असलेल्या अल्सरच्या आजाराने तिचा बळी गेल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

पूर्वा विलास गवते, असे तिचे नाव आहे. ती बुधवारी सकाळी शाळेत गेली होती. दुपारी १२:३०च्या सुमारास मधल्या सुट्टीत डबा खाण्यासाठी सर्व विद्यार्थिनी एकत्र बसल्या असताना, तिच्या पोटात दुखू लागले. तिला उलटीही झाली. काही वेळातच ती बेशुद्धही पडली. रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने, खासगी वाहनाने त्र्यंबकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  तिथून जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. जाधव यांनी तिला मृत घोषित केले.