शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाबोधी वृक्ष महोत्सवासाठी उपासकांची मांदियाळी; त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात दुमदुमला

By suyog.joshi | Updated: October 24, 2023 18:10 IST

सवाद्य पालखी सोहळ्याने वेधले लक्ष, महाबोधी वृक्षाचे दर्शन केवळ पोर्णिमेला करता येणार आहे अशी माहिती भदन्त सुगत यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी दिली

नाशिक : सजवलेली पालखी, सोबत ढाेल ताशांचा गजर अन वरून पुष्पवृष्टी...अशा वातावरणात श्रीलंकेतील अनुराधापूर येथून आणलेल्या महाबोधी वृक्षाचे रोपण बुद्ध लेणी असलेल्या बुद्ध समारकाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी हजारो उपासकांची मांदियाळी जमली होती. कार्यक्रमस्थळी बुद्ध शरणम गच्छामी ही बुद्ध उपासना सुरू होती. त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे मंगळवारी राज्य शासन व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाडकार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याहून निघाले होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथील दीक्षा भूमीच्या कार्यक्रमामुळे येऊ शकले नाही असे सांगत भुजबळ यांनी मुंबईतील मेळाव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नसल्याचे सांगितले. मात्र शिंदे यांनी कार्यकमाला व्हिडीओच्या माध्यमातून ऑनलाइन शुभेछा दिल्या आहेत. त्या कार्यक्रमस्थळी दाखविण्यात आल्या.

दर पोर्णिमेला होणार दर्शनमहाबोधी वृक्षाचे दर्शन केवळ पोर्णिमेला करता येणार आहे अशी माहिती भदन्त सुगत यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी दिली. यावेळी त्यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, या वृक्षाचा इतिहास वेगळा आहे. श्रीलंकेचे हेमरत्न नाय थरो यांच्या प्रयत्नामुळे महाबोधी वृक्ष नाशिकमध्ये आल्याचे सांगितले. ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या वृक्षाचे जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नाशिकचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यावर पोहचण्यास मदत होणार आहे.