शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

नाशिक मतदारसंघातील ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होणार, एकदाही दिला नाही हिशेब

By संकेत शुक्ला | Updated: May 31, 2024 14:43 IST

निवडणुकीची रणधुमाळी वाढली असतानाच उमेदवारांचा खर्चही वाढला होता. त्यांच्या खर्चाचा ताळमेळ घेण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही मतदारसंघात खर्चाचा ताळमेळ घेण्यात आला.

नाशिक : मुख्यमंत्री बैठक झाल्यानंतर  खर्चाच्या तसेच इतर कारणांनी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना ताळमेळाबद्दल नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर खर्चाची बैठक थेट निवडणूक झाल्यानंतर होणार आहे. मात्र या दरम्यान नाशिक मतदारसंघातील इंडियन पिपल्स अधिकार पार्टीच्या उमेदवार भाग्यश्री अडसूळ यांनी एकदाही खर्च सादर न केल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

निवडणुकीची रणधुमाळी वाढली असतानाच उमेदवारांचा खर्चही वाढला होता. त्यांच्या खर्चाचा ताळमेळ घेण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही मतदारसंघात खर्चाचा ताळमेळ घेण्यात आला. घालून दिलेल्या मर्यादेत खर्च होतो आहे की नाही, हे बघण्यासाठी दाखल झालेल्या निरीक्षकांपुढे तीन वेळेस तपासणी करण्यात आली आहे. यासाठी नाशिक मतदारसंघातून ३१ पैकी ३० उमेदवारंनी हजेरी लावली. तर दिंडोरीतील सर्वच उमेदवारांनी हजेरी लावली. गैरहजर राहिलेल्या नाशिक मतदारसंघातील भाग्यश्री अडसूळ (इंडियन पीपल्स अधिकार पार्टी) यांना प्रारंभी दोन्ही वेळा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्या हजर न राहल्याने अखेर त्यांच्यावर आयोगाच्या सुचनेनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खर्चच सादर न केल्यास पुढील निवडणुक लढविण्यापासून काही काळ निर्बंध घालण्याची तरतूद या कायद्यात आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग