शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकाचे ९० टक्के क्षेत्र लष्करी अळीने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:49 IST

पाटोदा : नगदी पिक म्हणून शेतकरी मका पिकाकडे वळला, मका पिक लागवड क्षेत्रात वाढ झाली. मात्र, त्यावर मोठया प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. अमेरिकन लष्करी अळीचा विळखा इतका घट्ट झाला आहे की, वारेमाप खर्च करूनही पिकाची शाश्वती राहिली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : नगदी पिक म्हणून शेतकरी मका पिकाकडे वळला, मका पिक लागवड क्षेत्रात वाढ झाली. मात्र, त्यावर मोठया प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. अमेरिकन लष्करी अळीचा विळखा इतका घट्ट झाला आहे की, वारेमाप खर्च करूनही पिकाची शाश्वती राहिली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.यावर्षी येवला तालुक्यात सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झालेली आहे. यातील सुमारे ८० ते ९० टक्के क्षेत्र अमेरिकन लष्करी अळीने बाधित झाले आहेत. अळी नियंत्रणासाठी विविध उपाय योजना करीत असतांना महागडी औषध फवारणीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकºयांची अवस्था रोगापेक्षा इलाज भयंकर अशी झाली आहे.मका पिकातून पैसा व पशुधन जगविण्यासाठी चारा उपलब्ध होत असल्याने शेतकरी पशुधन जगवण्यासाठी मक्याचे पीक घेतात. मात्र, अमेरिकन लष्करी अळीने जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.सुमारे पाच एकर क्षेत्रावर मका पिकाची लागवड केली आहे. लागवडी नंतर आठ दहा दिवसानंतर संपूर्ण पिक हे या अमेरिकन लष्करी अळीने बाधित झाले आहे. अळी नियंत्रणात आणण्यासाठी दोन वेळेस औषधे फवारणी केली त्यासाठी वीस हजार रु पये खर्च आला. मजुरांमार्फत प्रत्येक झाडाच्या पोंग्यात बाटलीने औषध टाकले जात आहे. सध्या अळी काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी पुढील कालावधीत पिक हातात येईल कि नाही याची चिंता वाढली आहे.- मच्छिंद्र कदम, शेतकरी, निळखेडे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती