शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ९ अहवाल पॉझीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:44 IST

येवला : शहरातील ९ संशयीतांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले असून २ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान सायगाव येथील ६० वर्षीय बाधित मिहलेचा शुक्र वारी (दि. ११) रात्री मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देबाधित महिलेचा मृत्यू ; २ कोरोनामुक्त

लोकमत न्युज नेटवर्कयेवला : शहरातील ९ संशयीतांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले असून २ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान सायगाव येथील ६० वर्षीय बाधित मिहलेचा शुक्र वारी (दि. ११) रात्री मृत्यू झाला आहे.शहरातील नागपुरे गल्ली भागातील ३८ वर्षीय पुरूष, १० व १७ वर्षीय मुल, ४६ व २७ वर्षीय महिला, साई बिल्डर कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष, गंगादरवाजा भागातील ५९ वषीय पुरूष, जहांगीर कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, एनडीसीसी कॉलनीतील (रेल्वेस्टेशन) ३२ वर्षीय महिला यांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. हे सर्व अहवाल खाजगी लॅबकडील आहेत. तर नाशिक जिल्हा रूग्णालयातून अंदरसुल येथील ४७ वर्षीय व आडगाव चोथवा येथील ४१ वर्षीय बाधित पुरूष कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. दरम्यान, १९ संशयीतांचे स्वॅब अहवाल प्रलंबीत आहेत.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५१२ झाली असून आजपर्यंत ३८४ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अ‍ॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ९० असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल