शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन

By admin | Updated: January 30, 2017 00:33 IST

महाआरोग्य शिबिर : तात्याराव लहाने करणार शस्त्रक्रिया

नाशिक : शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांच्या आजाराकरिता नोंदणी झालेल्या सुमारे सहा हजार २३९ रु ग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. या शस्त्रक्रि या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने करणार आहेत. यावेळी नोंदणीकृत गरजू रु ग्णांना मोफत चष्मे वाटपही करण्यात येणार आहे.  शस्त्रक्रियांच्या प्रथम टप्प्यात ६ फेब्रुवारीला जिल्हा  रु ग्णालय येथे डोळ्यांची फेरतपासणी करून ७, ८ व ९ फेब्रुवारी या तीन दिवसांत नाशिक ग्रामीण व नाशिक शहरातील ३५३ शस्त्रक्रि या करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक ग्रामीण (उत्तर) येथील नोंदणीकृत रु ग्णांची २१ फेब्रुवारीला फेरतपासणी करून २२, २३ व २४ फेब्रुवारी रोजी ३४२ रु ग्णांच्या शस्त्रक्रि या करण्यात येतील. तिसऱ्या टप्प्यात मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयत पेठ, सुरगाणा, निफाड, दिंडोरी व नाशिक ग्रामीण (दक्षिण) येथील नोंदणीकृत रु ग्णांची २ मार्चला फेरतपासणी करून ३, ४ व ५ मार्चला ३६१ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळासाठी संबंधित रु ग्णालयांची डॉ. तात्याराव लहाने यांनी समक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नाईक, रामेश्वर नाईक आदि उपस्थित होते.