शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

९४ गुन्हेगारांना ‘खाकी’चा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:26 IST

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत गुरुवारी (दि.१८) ‘मिशन आॅल आउट’ही विशेष मोहीम पोलिसांनी राबविली. यावेळी १३० सराईत गुन्हेगारांपैकी ९४ ...

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत गुरुवारी (दि.१८) ‘मिशन आॅल आउट’ही विशेष मोहीम पोलिसांनी राबविली. यावेळी १३० सराईत गुन्हेगारांपैकी ९४ गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, ५७ तडीपार गुंडांची तपासणी करण्यात आली.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय चार पथके तयार करून मोहीम राबविली. या मोहिमेला रात्री ११ वाजता एकाचवेळी सर्वत्र प्रारंभ करण्यात आला. यावेळी तडीपार गुन्हेगारदेखील तपासण्यात आले. दरम्यान, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वडाळागावात एक तडीपार व मुंबईमधील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत तडीपार गणेश भास्कर याच्यावर कारवाई करण्यात आली. विविध जबरी गुन्ह्यांमध्ये हवे असलेले ६४ पैकी ९ गुन्हेगार पोलिसांना मिळून आले.यावेळी शहर व परिसरातील १३३ हॉटेल, लॉज, ढाबे तपासण्यात येऊन ६ ढाबे, लॉजवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.‘मिशन आॅल आउट’ मोहीम अशी..नाकाबंदी : १,५७३ वाहनांची तपासणी.१८४ वाहनचालकांवर कारवाई.४२ हजारांचा दंड वसूल.झोपडपट्टी तपासणी : ३३टवाळखोरांवर कारवाई : २२अवैध दारूचा साठा जप्त लॉज/ढाबे तपासणी : १३३

टॅग्स :PoliceपोलिसElectionनिवडणूक