शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी ८४ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:31 IST

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच मास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच मास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊनदरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा, असा आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत; तरीदेखील मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केला. बुधवारी ५२ लोकांना या आदेशाचा विसर पडला. यावरून नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची उदासीनता दिसून येते. त्याचप्रमाणे मंगळवारी संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे पालन न करणाºया ७४ लोकांवरही कारवाई करण्यात आली होती.---------------४२२ मार्चपासून अद्यापपर्यंत भारतीय दंडविधान कलम १८८नुसार २ हजार ६२७ लोकांविरुद्ध कारवाई केली गेली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत उपाययोजना करणे अनिवार्य असल्याचे नांगरे-पाटील म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक