शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

ओझर येथे ८२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:55 IST

ओझरटाऊनशिप : ओझरला कोरोनाचा रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. मंगळवारी ८२ कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोनाची बाधित रुग्ण संख्या एकुण २२५४ झाली

ओझरटाऊनशिप : ओझरला कोरोनाचा रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. मंगळवारी ८२ कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे ओझरसह परिसरातील कोरोनाची बाधित रुग्ण संख्या एकुण २२५४ झाली आहे. पैकी ३८ कोरोना बाधीतांचा म्रुत्यू झाला. तर १६२४ रुग्ण बरे झाले असुन ५९२ रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.त्या पैकी १११ रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन ४८१ रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत. परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या ११२४ झाली असुन ६१६ झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन ५०८ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल