शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राणेनगर शाळेचा  ८१ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:21 IST

मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राणेनगर सिडको येथील हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण ८१ टक्के निकाल लागला. त्यामध्ये विज्ञान शाखेचा ९४.४५ टक्के, हिंदी संयुक्त शाखेचा ७५ टक्के निकाल लागला आहे.

सिडको : मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राणेनगर सिडको येथील हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण ८१ टक्के निकाल लागला. त्यामध्ये विज्ञान शाखेचा ९४.४५ टक्के, हिंदी संयुक्त शाखेचा ७५ टक्के निकाल लागला आहे.वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या राणेनगर येथील हिंदी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत माधुरी जायभावे ८२टक्के गुण मिळवून प्रथम आली. जिगर जोशी द्वितीय (८१ टक्के), तर संयुक्त शाखेत चेतना प्रजापती ७८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.  विद्यार्थ्यांचा संस्थेचे सरचिटणीस तानाजी जायभावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य के. टी. उगलमुगले, उपप्राचार्य बी. ए. नागरे, भगवान जायभावे, देवरे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.मखमलाबाद महाविद्यालयाचा  निकाल ९७.२८ टक्केनाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एच.एस.सी. परीक्षेचा निकाल ९७.२८ टक्के लागला असून, आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या कॉलेजमधील ४०५ विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते, त्यापैकी ३९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८