शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

फोन पे द्वारे ८० हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:33 IST

---- चिखलओहोळ शिवारात ट्रेलरची ट्रकला धडक मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चिखलओहोळ शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या मालट्रक ट्रेलर क्रमांक बीपी ...

----

चिखलओहोळ शिवारात ट्रेलरची ट्रकला धडक

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चिखलओहोळ शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या मालट्रक ट्रेलर क्रमांक बीपी ०२ सीसी ९८८८ने पुढे चालणारा ट्रक क्रमांक एचआर ६५ ए ३७९५ला धडक दिली. यात ट्रकमधील फाळके तुटल्याने ट्रकचे नुकसान झाले. क्लिनर रशपालसिंग उर्फ सोनू पिता तरसेमसिंग हा जखमी झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात जसविंदरसिंग पिता निरंजनसिंग या ट्रक ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बच्चनसिंग फतेहसिंग रैबारी रा. हुमायुनपूर, रोहतक (हरयाणा) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर करीत आहेत.

----

ट्रक अपघातात एक जखमी

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारात कार्तिक ट्रान्स्पोर्ट येथे मैदानात ट्रक क्रमांक टीएन ५२ सी ४९९ ही पार्किंग करीत असताना मागच्या चाकात येवून एक जण जखमी झाला. या प्रकरणी काथीरवेल एम. मारूथाई (४०) रा. सिपापट्टी, पाे. काटुपथुर, ता. थोरीअम (तामीळनाडू) यांनी किल्ला पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी परमसिंह जी चिन्नायनम (४५) याचे विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास अहिरे करीत आहेत.