शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मालेगावातील आठ गावे होणार ‘स्मार्ट’ दाभाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:48 IST

नाशिक : गावांनाही पायाभूत सुविधा देण्याच्या योजनेंतर्गत दाभाडी क्लस्टर तयार करण्यात आले असून त्यातील आठ गावे ‘स्मार्ट’ होणार आहेत. या गावांच्या विकासासाठी ग्रामविकास आराखड्यात घेण्यात आलेल्या कामांमध्ये स्वच्छता, घरकुल आणि पाणीपुरवठ्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देक्लस्टर : पाणीपुरवठ्याच्या कामाला प्राधान्य

नाशिक : गावांनाही पायाभूत सुविधा देण्याच्या योजनेंतर्गत दाभाडी क्लस्टर तयार करण्यात आले असून त्यातील आठ गावे ‘स्मार्ट’ होणार आहेत. या गावांच्या विकासासाठी ग्रामविकास आराखड्यात घेण्यात आलेल्या कामांमध्ये स्वच्छता, घरकुल आणि पाणीपुरवठ्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आलेले आहे.ग्रामीण भागातील गावांच्या समूहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे तसेच शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे हा श्यामाप्रसाद मुखर्जी ‘रूरबन’ अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत जिल्ह्णात मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टर मधील आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टरमध्ये दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, जळगाव, बेळगाव, तळवाडे, पांढरून, धवळेश्वर या आठ गावांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पथदिवे, जनसुविधा अंतर्गत प्रस्तावित कामे, जलयुक्त शिवार, आरोग्य, शिक्षण कृषीविकासाच्या योजना, कौशल्य विकास, घरकूल योजनांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामांना प्रारंभदेखील झाला आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच भूमिगत गटार यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.या क्लस्टरमधील गावांच्या शाळा डिजिटल करण्यावरदेखील भर देण्यात आला असून, आठवडे बाजार संकल्पना कायम ठेवताना बाजारात सुविधा पुरविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.