शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तत्सम विद्याशाखा परिषदेत ७० संशोधन प्रकल्प आरोग्य विद्यापीठ : संशोधनात मुली आघाडीवर; विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:05 IST

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय संशोधन परिषदेचे आयोजनपॅथॉलॉजी शाखेतील विद्यार्थी सहभागी

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. यातून निवड करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेज येथे राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन मुंबईचे आयएसएचएस अश्विनचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शिला मथाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. देशमुख, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कांचनमाला घोरपडे, प्राचार्य डॉ. मेधा देव, विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप आवळे उपस्थित होते. फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, बॅचलर आॅफ फिजिओथेरपी, बॅचलर इन आॅडिओलॉजी अ‍ॅण्ड स्पिच लॅँग्वेज, पॅथॉलॉजी शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांतील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. यामध्ये परीक्षकांनी सादरीकरणाचे परीक्षण करून स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आले. पदवी विद्याशाखा गटात मुंबईचे पीडी हिंदुजा कॉलेज आॅफ नर्सिंगची विद्यार्थिनी पी. जया एन्जेल, पुण्याच्या संचेती इन्स्टिट्यूट आॅफ रिहॅबटेशनची झिस्टा पेटल, मुंबईच्या तेरणा कॉलेजची श्रुती शहा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला, तर मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजच्या फिजिओथेरपी सेंटरची निधी सावला हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.पदव्युत्तर पदवी विद्याशाखा गटात मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे फिजिओथेरपी सेंटरची मनीष मिश्र हिने प्रथम, पुण्याच्या तेहमी ग्रॅन्ट इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंगची पेरूमब्राईल जिनियम हिने द्वितीय, तर मुंबईच्या तेरणा फिजिओ कॉलेजची सुचेता दडास हिने तृतीय क्रमांक मिळविला. सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजची दर्पणा वराडकर हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. परीक्षक म्हणून डॉ. जया कुरुविला, डॉ. क्यारण पावरी, डॉ. वृषाली पन्हाळे, डॉ. जुही दवे, डॉ. मारिया जिंदानी, डॉ. जयमाला शेलये, रिया लखानी यांनी काम पाहिले.