शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

प्रवासी महिलेचे  ७० हजारांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:25 IST

नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सावित्रीबाई शिवदास चौधरी (६०) या त्र्यंबक नाका येथून रिक्षामध्ये बसल्या. दरम्यान, गडकरी चौक ते इंदिरानगर बोगद्याच्या दरम्यान, रिक्षामधील अन्य तिघा सहप्रवासी भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून बॅगेत ठेवलेले ७० हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या हातोहात लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सावित्रीबाई शिवदास चौधरी (६०) या त्र्यंबक नाका येथून रिक्षामध्ये बसल्या. दरम्यान, गडकरी चौक ते इंदिरानगर बोगद्याच्या दरम्यान, रिक्षामधील अन्य तिघा सहप्रवासी भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून बॅगेत ठेवलेले ७० हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या हातोहात लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.चौधरी या पाहुण्या म्हणून आल्या असून, त्या शनिवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास रिक्षामधून प्रवास करत होत्या. मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीतील गडकरी चौक सिग्नल ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या दरम्यान रिक्षामध्ये बसलेल्या अनोळखी तिघा इसमांपैकी एका भामट्याने संगनमताने चौधरी यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या बॅगेमध्ये ठेवलेली ३ तोळे वजनाची ६० हजारांची सोनसाखळी, १० हजार ५०० रुपये किमतीची १७ ग्रॅमची पॅन्डल असलेली सोन्याची पोत असा एकूण ७० हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस