शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी सातवाजेची वेळ मर्यादा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:18 IST

नाशिक: साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधून सर्वच व्यवसायांच्या वेळा या एकसमान ठेवण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सात वाजेची वेळ मर्यादा कायम राहाणार असल्याचे स्षष्ट केले आहे. त्यामुळे जिल्'ातील हॉटेल्स,रेस्टॉरंट हे सायंकाळी सात वाजेनंतर बंदच राहणंर आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी: हॉटेल सात नंतर राहाणार बंदच

नाशिक: साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधून सर्वच व्यवसायांच्या वेळा या एकसमान ठेवण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सात वाजेची वेळ मर्यादा कायम राहाणार असल्याचे स्षष्ट केले आहे. त्यामुळे जिल्'ातील हॉटेल्स,रेस्टॉरंट हे सायंकाळी सात वाजेनंतर बंदच राहणंर आहेत.जिल्हयात सुरू असलेल्या आणि नुकतेच सुरू झालेल्या व्यवसायांच्या वेळ मर्यादेबाबत अनेक चर्चा होत आहेत. अनेक व्यवसायिकांनी सायंकाळी सातची वेळ मर्यादा ही गैरसोयीची असल्याचे सांगून रात्री दहा वाजेची वेळ करण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य जिल्हे आणि नाशिक जिल्'ातील परिस्थितीकडे लक्ष वेधून नाशिक जिल्'ात सर्वच व्यवसायांची वेळ एकसमान राहाणार असल्याचे सांगितले आहे.इतर जिल्'ातील कोरोनाची परिस्थिती आणि तेथील स्थानिक प्रशासनाने घेतेले निर्णय आपल्याकडे लागू करण्याचे अनुकरण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरी काही शहरांनी अचानक पुर्ण लॉकडाऊन केला असतांना आपल्याकडेही लॉकडाऊन करण्याची मागणी होत होती. पण आपण अनलॉक वर ठाम होतो. वास्तविक इतरांचे अनुकरण करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटलेसर्व बाबींचा विचार करून सर्वांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असते. शासन आणि प्रशासनाला साथरोग आणि अर्थचक्राला चालना देणे असा दोन्हींचा समतोल साधायचा असतो. कोरोना नियंत्रणासाठी एकसुत्रता राहाण्याच्या दृष्टीने तसेच अंमलबजावणी करणे शक्य व्हावे यासाठी जिल्'ात सर्व व्यवसायांच्या वेळा एकसमान ठेवण्यात आल्या असून सायंकाळी सात वाजेच्या वेळ मर्यादेचे त्यांनी समर्थन केले आहे.वेळोवेळी योग्य व संतुलित निर्णय घेतल्यामुळेच जिल्'ातील स्थिती आता नियंत्रणात आली आहे. कुठे काय आदेश काढले जात आहे यापेक्षा आपल्या जिल्'ातील परिस्थिती नियंत्रित करणे महत्वाचे आहे. आपल्याकडे सायंकाळी सात वाजेनंतर व्यवसाय बंदची कार्यवाही योग्य आहेसूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या