शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सटाण्यात व्यापाऱ्याच्या  मोटारीत सापडले ७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:44 IST

लोकसभा निवडणुकीमुळे रोकड व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असतानाच शनिवारी (दि. ३०) सटाणा येथे एका व्यापाऱ्याच्या मोटारीत सात लाख २० हजार रुपयांची रोकड सापडली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीमुळे रोकड व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असतानाच शनिवारी (दि. ३०) सटाणा येथे एका व्यापाऱ्याच्या मोटारीत सात लाख २० हजार रुपयांची रोकड सापडली आहे. त्यामुळे भरारी पथक त्याची कसून चौकशी करीत आहे.लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर होऊ नये तसेच मतदारांना प्रलोभने दाखवली जाऊ नये यासाठी निवडणूक शाखेने पथके तयार केली असून, रोख व्यवहार किंवा रोख रकमेच्या वाहतुकीवर करडी नजर आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. ३०) एका व्यापाºयाच्या मोटारीत ७ लाख २० हजार रुपयांची रोकड आढळली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. निवडणुकीसाठी नियुक्त पथकात निवडणूक शाखा, पोलीस आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आहे. सून, एक कॅमेरामनदेखील असतो. सदरची रक्कम सापडल्याचे कळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने त्याची चौकशी सुरू केली आहे. संबंधिताने आपण व्यापारी असल्याचे सांगितल्याने त्याच्याकडील पावत्या मागविण्यात आल्या असून, त्याच्या  बॅँक खात्याचीदेखील माहिती घेण्यात  येत आहे. विशेषत: इतक्या मोठ्या  रकमेचे त्याने यापूर्वी व्यवहार केले आहेत की नाही याचीदेखील तपासणी केली जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक