शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:32 IST

बुधवारी मध्यरात्री अपघात : सर्व मृत दिंडोरी तालुक्यातील रहिवासी

भगवान गायकवाड

दिंडोरी (नाशिक) : दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बुधवारी (दि. १६)  मध्यरात्री वणी-नाशिक रोडवर अल्टो कार ( क्र. एम एच ०४ डी वाय ६६४२) ) आणि एका मोटर सायकलचा अपघात होऊन अल्टो कार रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये उलटली.  यामध्ये  कार मधील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

मोटर सायकल वरील मंगेश यशवंत कुरघडे (वय-२५ ) अजय जगन्नाथ गोंद (वय -१ ) रा. नडगे गोट, तालुका जव्हार,  जिल्हा पालघर सध्या राहणार पिंपळगाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांमध्ये  देविदास पंडित गांगुर्डे, (वय २८) रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा -नाशिक, मनीषा देविदास गांगुर्डे (वय२३), रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा. नाशिक, उत्तम एकनाथ जाधव (वय ४२) रा. कोशिंबे, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक, अलका उत्तम जाधव,( वय   ३८ ) रा. कोशिंबे ता. दिंडोरी जिल्हा. नाशिक, दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (वय ४५) रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, अनुसया दत्तात्रय वाघमारे, (वय ४०) रा देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक आणि भावेश देविदास गांगुर्डे,( वय २) रा. सारसाळे, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे.

अल्टो कारमधील व्यक्ती हे त्यांचे नातेवाईकाचे मुलाचे वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेलेले होते. ते परतीच्या प्रवासात असताना सदरचा अपघात झालेला आहे. अपघातानंतर अल्टो कार रस्त्याचे बाजूचे पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील व्यक्तींना बाहेर निघता न आल्याने त्यांचे नाका तोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शेगर करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात