शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीतील द्राक्ष उत्पादकांना ६९ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:25 IST

वणी : तालुक्यातील दिंडोरी व वणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात चार व वणी पोलीस ठाण्यात सात असे तालुक्यात एकुण ११ संशयित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची फसवणुक करणारांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देफसवणुक : ११ संशयीत व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

वणी : तालुक्यातील दिंडोरी व वणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात चार व वणी पोलीस ठाण्यात सात असे तालुक्यात एकुण ११ संशयित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची फसवणुक करणारांचे धाबे दणाणले आहे.नाशिक जिल्ह्याचे भुमिपुत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी सुत्रे हाती घेताच शेतकºयांची फसवणुक फसवणुक करणाराविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची माहीती अशी मनोज दत्तात्रय गणोरे (खडकसुकेणे ) यांची ४ लाख ५५ हजार ७०० रुपयांची द्राक्षे खरेदी करुन खोटे धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी अशोक कुमार तोलाराम रघुवंशी (गुजरात) यांचेसह तिघा व्यापाºयांविरूद्ध, प्रशांत भगवान गणोरे (खडक सुकेणे) यांची १ लाख ७४,०० रुपयांची द्राक्षे खरेदी करुन पैसे न देता खोटे धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी गोरक्षनाथ मधुकर शिरसाठ राहणार पिंपळगाव बसवंत यांचेवर गुन्हा दाखल करण्यातआला आहे. बापू पालखेडे (खडकसुकेणे) यांचे ३ लाख रुपये व सुभाष पंढरीनाथ गणोरे यांचे ४ लाख २५ हजाराची द्राक्षे खरेदी करुन खोटे धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी संजयसिंग राजपुत उर्फ टुनटुन राहणार साईफ्रुट कंपनी परफेक्ट मार्केट औरंगाबाद रोड नाशिक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव बळीराम ठोकर, खडकसुकेणे यांची १२ लाख ६६ हजार मनोज दत्तात्रय गणोरे यांची ६ लाख १५ हजाराची द्राक्षे खरेदी करुन पैसे न देता फसवणुक केल्याप्रकरणी विलास बाबुराव शिंदे राहाणार कृषी उत्पन्न बाजारसमीती नाशिक व इतर दोघे अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वणी पोलीस ठाण्यात जयेश हिरामन मेधने, लोखंडेवाडी यांची ४ लाख ९४५ केदु भामरे यांचे २ लाख ७४ हजार , स्वप्नील जाधव यांचे १ लाख रुपयांची द्राक्षे खरेदी करुन खात्यावर बॅलन्स नसताना धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी अमित दिनानाथ गुप्ता सुमित दिनानाथ गुप्ता दिनानाथ गुप्ता राहणार यमुना हाईट्स महालक्ष्मी नगर हिरावाडी नाशिक यांचेवर संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप पंढरीनाथ चित्ते राहणार पांडाणे यांची ३ लाख ३९ हजार व नंदु कचरु कोंड यांची २ लाख २ हजार ६२० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी वैभव रमेश कावळे राहणार बोपेगाव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कचरु कोंड, ४२ राहणार पांडाणे यांची १ लाख १२ हजार ७०० माणिक एकनाथ बागुल यांचे १ लाख ८८ हजार ३४८ रुपये व कुंदन सदाशीव पाटील यांची १ लाख २० हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी वैभव रमेश कावळे रा हणार बोपेगाव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास रुंजा जाधव राहणार सोनजांब यांची २ लाख ४३ हजार ४६६ रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणीअमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता सर्व राहणार पिंपळगाव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माणिक गटकळ, मातेरेवाडी यांची ३ लाख ९५ हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी अमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर जाधव, राहणार सोनजांब यांची १ लाख ८० हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी अमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष पांडुरंग जोपळे राहणार दहीवी यांची ४ लाख ३५ हजार ७८० रुपयांची द्राक्षे खरेदी न करता फसवणुक केल्याप्रकरणी वैभव कचरु जाधव आमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टा?प पेमेंट, खात्यात रक्कम नसताना धनादेश देणे खोटे धनादेश देऊन संगनमताने ठकबाजी केल्याची कारणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbusinessव्यवसाय