शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

जैन कॉन्फरन्ससाठी नाशकात ६४ टक्के मतदान

By admin | Updated: May 22, 2016 23:47 IST

मतदान शांततेत : पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात

नाशिक : जैन समाजाची शिखर संस्था आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या देशपातळीवरील द्वैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि़ २२) श्री पृथ्वीराजशेठ निमाणी मंगल कार्यालयात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले़ यामध्ये २६ जागांसाठी चतुर्थ प्रांतातील नाशिक केंद्रावर तीन हजार ५२० अर्थात ६४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़ यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला़ रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.रविवार पेठतील निमाणी मंगल कार्यालयात सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली़ सायंकाळी चार वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली़ नाशिक सेंटरमधील (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, गडचिरोली, हिंगोली) येथील पाच हजार ५०० मतदारांपैकी तीन हजार ५२० अर्थात ६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़, तर अहमदनगर सेंटरमधील (अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा, सांगली, सातारा, कोल्हापूर) आठ हजार ८४ मतदार होते़ या दोन्ही ठिकाणच्या मतदारांची एकूण संख्या १३ हजार ५८४ इतकी आहे़जैन कॉन्फरन्सचे पाच झोन असून त्यामध्ये उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य प्रदेश व राजस्थान, मुंबई, ठाणे पुणे जिल्हा व गुजरात राज्य तसेच उर्वरित महाराष्ट्र (मुंबई, पुणे, ठाणे जिल्हा वगळून) यांचा समावेश होतो़ राष्ट्रीय पातळीवरच्या या निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाबरोबरच संपूर्ण देशातील पाच झोनमधून १३ प्रांत अध्यक्ष व ११० राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य निवडले जाणार आहेत़ यामध्ये चतुर्थ प्रांतासाठी एक प्रांत अध्यक्ष व २४ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य निवडले जाणार आहेत़ राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दोन, प्रांत अध्यक्षपदासाठी दोन, तर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाच्या २४ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत़ निमाणी मंगल कार्यालयात पार पडलेल्या मतदानासाठी एकूण ३० टेबल लावण्यात आले होते़ मतदान प्रक्रियेनंतर प्रांतीय निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड़ जवरीलाल घिया व सहअधिकारी अ‍ॅड़ अभय बोरा यांच्या अध्यक्षतेखाली ४० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरुवात करण्यात आली़ यावेळी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला़ (प्रतिनिधी)