शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत ५६५ रुग्णांवर उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:44 IST

दिंडोरी : तालुक्यात ५६५ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. गेल्यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गावांत लॉक डाऊन पूर्वीच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता, मात्र यावेळी ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मातेरेवाडी येथे आठवड्याचा जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय अधिकारी कोरोना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील

दिंडोरी : तालुक्यात ५६५ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. गेल्यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गावांत लॉक डाऊन पूर्वीच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता, मात्र यावेळी ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मातेरेवाडी येथे आठवड्याचा जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे.दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत २५०५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून १८८३ रुग्ण बरे झाले असून ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी शहरात आजपावेतो ३६८ रुग्ण तर अन्य गावात २१३७ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या दिंडोरीत सर्वाधिक ७५ वणीत ६८ तर मातेरेवाडी त ६५ रुग्ण उपचार घेत आहेत.प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, मुख्याधिकारी नागेश येवले आदींसह सर्व प्रशासकीय अधिकारी कोरोना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. दिंडोरी, वणी, खेडगाव, मोहाडी, जानोरी हे गेल्यावेळीचे हॉटस्पॉट होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर कार्यवाही केली असून सायंकाळी ७ नंतर उघडे दुकाने तसेच शनिवार व रविवार पूर्ण बाजारपेठ बंद असताना दुकाने सुरु असणाऱ्या व्यावसायिक, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले आहे.यावेळी मातेरेवाडी हे गाव हॉटस्पॉट बनले असून येथील ग्रामसेवक हेच पोजिटिव्ह आले व त्यांचे दुर्दैवाने निधन झाले मात्र तत्पूर्वी त्यांनी कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठक घेतल्या आपल्या कर्तव्यात तप्तर राहत कामकाज केले मात्र दुर्दैवाने त्यांनाच कोरोनाने अंत झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य