शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांची बिअर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:39 IST

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध्ये मद्याची वाहतूक करणाºया वाहनासह साडेपाच लाखांचा बिअरचा साठा जप्त केला़

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क : परराज्यातील मद्याची वाहतूक; एकास अटक

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध्ये मद्याची वाहतूक करणाºया वाहनासह साडेपाच लाखांचा बिअरचा साठा जप्त केला़म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवरील हॉटेल राऊसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाची वाहन तपासणी सुरू होती़ यावेळी मारुती कारमध्ये (एमएच १५, इपी २२१) केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेला ट्युबर्ग आणि किंगफिशर स्ट्रॉँग बिअरचा साठा आढळून आला.कारचालक ललित गोविंद गायकवाड (रा. सूर्यवंशी जीमजवळ, पेठरोड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोडवरील उमाईबिअर शॉपी येथे आणखीसाठा असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने बिअर शॉपीचीतपासणी केली असता २० हजार १६० रुपये किमतीची बिअर आढळून आली़मारुती कारही जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाने मारुती कारसह ५ लाख ४८ हजार रुपये किमतीचा बिअर साठा जप्त करण्यात आला आहे. दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे अधिक तपास करीत आहेत. ही कारावाई निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक पोटे, एस. एस. रावते, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली असून संशयित ललित गायकवाड यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग