शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षे वयावरील भाजी विक्रेत्यांना पाठविले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:32 IST

नांदगाव : भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम, चांदवड व नांदगाव नगर परिषद नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते यांची फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

नांदगाव : भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम, चांदवड व नांदगाव नगर परिषद नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते यांची फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी कोरोनाचा ज्येष्ठांना अधिक धोका लक्षात घेऊन ५५ वर्षे वयावरील विक्रेत्यांना समज देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले.येथील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी बाजार भरविण्यात आला होता. यामध्ये भारतीय जैन संघटना फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम, चांदवड व नांदगाव नगर परिषद नांदगाव यांच्या विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते मिळून २८२ विक्रेत्यांची यावेळी तपासणी करण्यात आली.त्यापैकी २५४ विक्रेत्यांना कोणतेही लक्षणे आढळून आली नाही. उर्वरित विक्रेत्यांना त्यांच्या जुन्या आजाराची लक्षणे आढळून आली. तर ५५ वर्षावरील विक्रेत्यांना समज देऊन घरी पाठविण्यातआले. या तपासणीत कोरोनाची लक्षणे निदर्शनास आली नसलीतरी व्ही.जे. हायस्कूल मैदानावर शहरातील सर्व किराणा दुकानदार व दुकानातील काम करणारे कर्मचारी, सर्व मेडिकल स्टोअर्स, दूधडेअरी व मटन विक्रेते यांचीवैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याने शहरातील सर्व व्यावसायिकांनी तपासणी करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांनी केलेआहे. यासाठी डॉ. नितीन जैन तसेच नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी गुलाबराव नवले, वैभव चिंचोले, रोशनी मोरे, अनिल बुरकूल, बी.टी. घुगे, नारायण कोटमे, वाल्मीक गोसावी व उमेश चंडाले हे प्रयत्न करीत आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक